सं
खमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून
जत तालुक्यातील घटनेने खळबळ.
संतोष शिवाप्पा बिरादार (42) असे मृताचे नाव
महावितरणमध्ये लिपिक म्हणून कार्यरत.
रविवारी मध्यरात्री घराच्या व्हरांड्यात झोपले असताना हल्ला
जवळून छातीत दोन गोळ्या झाडल्या.
गोळीबारात संतोष बिरादार यांचा जागीच मृत्यू
हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार.
उमदी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला
संख-दरीबडची रस्त्यावरून एक संशयित ताब्यात.
रोहित ऊर्फ नागेश जगदाळेच्या चौकशीनंतर
महांतेश स्वामीलाही शेतातून अटक.
दोन्ही संशयितांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती
पैशाच्या व्यवहारातून वाद असल्याचा संशय.
घरासमोर शेड टाकण्याच्या कारणावरूनही वाद
उमदी पोलिसांकडून पुढील तपास सुरू.