सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी

सोन 4,791 रुपयांनी स्वस्त प्रति 10 ग्रॅम दरात मोठी घट

चांदीतही मोठी पडझड प्रति किलो 16,480 रुपयांची घसरण

गुरुवारी सोन्याचा दर ₹1,55,636 प्रति 10 ग्रॅम

शुक्रवारी सोन्याचा नवा दर ₹1,50,895 प्रति 10 ग्रॅम

चांदीचा दर ₹2,54,925 वरून ₹2,38,445 प्रति किलो

खरेदीची हीच योग्य वेळ? आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दरात मोठी घसरण