सांगली-सातारा MLC निवडणुकीचा निकाल महायुतीचा दणदणीत विजय

धैर्यशील कदम विजयी तब्बल 301 मतांची आघाडी

धैर्यशील कदम 593 मते

अभयसिंह जगताप 292 मतांवर समाधान

एकूण मतदान 894 पैकी 885 मते वैध

विजयासाठी आवश्यक कोटा 443 मतांचा टप्पा सहज पार

निकालानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष