सांगली जिल्ह्यात तुमचा Business आहे? तुमच्या Business ची Online Visibility वाढवण्यासाठी Sangli Today ची Special Launch Offer

आज ग्राहक Business शोधताना Google, Instagram आणि WhatsApp वर माहिती पाहतो. पण तुमच्या Business ची माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थित उपलब्ध नसेल तर?

Business.SangliToday.com तुमच्या Business साठी Dedicated Online Presence एक Professional Page जे तुम्ही ग्राहकांसोबत सहज Share करू शकता.

तुमच्या Business Page वर: • Business माहिती • Photos • Products / Services • Location • Contact Details • Instagram Profile • Website / Social Links

एक Link. तुमच्या Business ची संपूर्ण माहिती. ही Link तुम्ही Instagram Bio, WhatsApp, Google Profile किंवा कुठेही Share करू शकता. तुमच्या Business साठी Mini Website सारख काम करणार Page.

तुमच Business Page SEO-friendly पद्धतीने तयार केल जाते. त्यामुळे तुमच्या Business शी संबंधित Google Searches मधून संभाव्य customers पर्यंत पोहोचण्याची additional opportunity मिळते. आणि ग्राहक थेट तुमच्याशी Contact करू शकतो.

आधी Preview. नंतर Payment. आम्ही आधी तुमच्या Business चा Free Preview तयार करून दाखवतो. Preview आवडला? → मगच Live करू.

🚀 SPECIAL LAUNCH OFFER ₹1,200 / Year ₹3,000 / 3 Years (Limited Launch Offer)

सोबत 1 Free Sangli Today Instagram Story तुमच्या Business च्या Promotion साठी. Creative Sangli Today कडून तयार केले जाईल.