लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ₹१,५०० जमा होणार की ₹३,०००?

राज्यातील महिलांना सप्टेंबर महिन्याच्या थकीत हप्त्याची प्रतीक्षा कायम!

आता फक्त सप्टेंबरचे पैसे मिळणार की ऑक्टोबरचाही हप्ता एकत्र येणार?

दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळाल्यास खात्यात ₹३,००० जमा होऊ शकतात.

पण ₹३,००० एकत्र मिळण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाल्याची पुष्टी नाही.

सप्टेंबरच्या हप्त्याची तारीख आणि निधी वितरणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत काय घडणार?

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? महिलांचे लक्ष संभाव्य निर्णयाकडे!

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबतची संपूर्ण बातमी वाचा