शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ₹५,००० जमा होणार!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय!

पात्र शेतकऱ्यांना ₹५,००० अग्रीम मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात आता एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याचे वृत्त आहे.

दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना १२ प्रकारच्या सवलतींचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कृषी वीजबिल वसुली, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठीही उपाययोजनांची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय झाला? संपूर्ण बातमी वाचा.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा होणार