पूरस्थितीमुळे 28 सप्टेंबरची MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी.

मराठवाडा व विदर्भात अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत. विद्यार्थ्यांसह हजारो कुटुंब गंभीर संकटात.

28 सप्टेंबर रोजी होणारी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य आहे का? विद्यार्थ्यांचा प्रश्न.

DMER ने आपली परीक्षा आधीच पुढे ढकलली. MPSC मात्र अजूनही ठाम!

हवामान खात्याचा 28 सप्टेंबरसाठी रेड अलर्ट. तरीही परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ.

काँग्रेस खासदार विशाल पाटील यांची मागणी – "विद्यार्थ्यांचा न्याय्य मागणीचा आदर करा, परीक्षा पुढे ढकला."

"काही दिवसांनी परीक्षा घेतली तरी आयोगाचे नुकसान होणार नाही. पण विद्यार्थ्यांचे भविष्य वाचेल." – विशाल पाटील

संपूर्ण बातमी वाचा. 👇