मॅरेथॉन 28 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वा. पुष्पराज चौक, सांगली येथून सुरु होणार होती.
या मॅरेथॉन स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित होता.
⚠️ अपडेट (27 सप्टेंबर 2025) अवकाळी पाऊस व हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मॅरेथॉन पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन तारीख लवकरच जाहीर होईल.
🏆 बक्षिसे – विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र सर्व स्पर्धकांना टी-शर्ट व सहभाग प्रमाणपत्र.
👉 Namo Run Marathon Sangli 2025 लेटेस्ट अपडेटसाठी खाली वाचा👇