13 वर्षीय वेदांत बंडगरच्या मृत्यूनंतर सांगलीत संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आणि वेदांतच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सोमवारी कॅंडल मार्च आयोजित करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कॅंडल मार्चची सुरुवात शहीद अशोक कामटे चौक येथून होणार आहे.

मार्चचा समारोप विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक परिसरात होणार आहे.

वेदांतच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सर्व न्यायप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेदांतला श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीकर उद्या एकत्र येणार आहेत.