कॉपीराइट धोरण – DMCA / Copyright Policy
Last Updated: १५ सप्टेंबर २०२५
Sangli Today वरील सर्व लेख, फोटो, व्हिडिओ, डिझाईन, लोगो आणि इतर सामग्री ही आमची स्वतःची मालमत्ता आहे किंवा अधिकृत परवानगी घेऊन प्रकाशित केलेली आहे. ही सामग्री कॉपीराइट कायद्यांतर्गत संरक्षित आहे.
आमचा कॉपीराइट हक्क
Sangli Today वरील कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय कॉपी, पुनर्प्रकाशित, वितरित किंवा व्यावसायिक स्वरूपात वापरता येणार नाही.
Educational / Non-commercial वापरासाठी आमच्या लेखाचा source म्हणून “Sangli Today” ला योग्य क्रेडिट व लिंक देणे आवश्यक आहे.
DMCA Complaint (तक्रार नोंदणी)
जर तुम्हाला वाटत असेल की Sangli Today वर प्रकाशित केलेली कोणतीही सामग्री तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन करते, तर कृपया आम्हाला खालील माहिती सोबत ईमेल करा:
- तुमचे पूर्ण नाव, पत्ता व ईमेल आयडी
- ज्या सामग्रीवर तुम्हाला कॉपीराइट आहे त्याचे स्पष्ट वर्णन
- Sangli Today वरील ज्या URL/लिंकवर उल्लंघन झाल आहे ते नमूद करा
- तुम्ही त्या सामग्रीचे कायदेशीर मालक आहात किंवा मालकाच्या वतीने कार्यरत आहात, याची पुष्टी करणारे विधान
- तक्रारीची सत्यता प्रमाणित करणारे तुमचे डिजिटल स्वाक्षरी / Full Name
Contact for DMCA
ईमेल: hellosanglitoday@gmail.com
आम्ही तुमची तक्रार तपासून योग्य ती कारवाई करू. कॉपीराइट हक्कांचा आदर करणे हे Sangli Today चे प्राधान्य आहे.