बातमी पाठवा – Send News
Sangli Today
Sangli Today हे सांगलीकरांसाठी बनवलेल खर डिजिटल व्यासपीठ आहे. तुमच्या गावात, शहरात किंवा तालुक्यात काही महत्त्वाची घटना, समस्या, सामाजिक उपक्रम किंवा यशोगाथा घडली असेल, तर ती बातमी थेट आम्हाला पाठवा. तुमची माहिती, फोटो किंवा व्हिडिओ आम्ही पडताळून प्रकाशित करू — तुमचा आवाज संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचवा.
- ईमेल24x7 सपोर्ट
- WhatsAppजलद प्रतिसाद
- मराठीविश्वास • वेग
थेट पाठवा
खालील कोणत्याही माध्यमातून तुमची बातमी, फोटो/व्हिडिओ आणि आवश्यक माहिती पाठवा.
ℹ️ प्रकाशित करण्यापूर्वी आमची संपादकीय टीम प्रत्येक माहितीची पडताळणी करेल. फोटो, व्हिडीओ, स्थान, वेळ आणि संपर्क तपशील नक्की जोडा. अप्रमाणित माहिती थेट प्रसिद्ध केली जाणार नाहीे.
काय पाठवायच? (Guidelines)
- वेळ, ठिकाण, घटना संक्षेपात बातमी/माहिती लिहा
- मुख्य व्यक्ती/संस्थांची नावे/संपर्क (असेल तर)
- फोटो/व्हिडिओ जोडा • आडवे (landscape) उत्तम
- अफवा/फॉरवर्डेड कंटेंट टाळा — प्रमाणित माहिती द्या
- संदर्भ लिंक/पुरावे असतील तर जोडा
आमचं वचन
- ✅ प्रत्येक बातमीची माहिती प्रकाशित करण्यापूर्वी पडताळली जाईल.
- ✅ कोणताही राजकीय किंवा व्यावसायिक दबाव न घेता पारदर्शकता राखली जाईल.
- ✅ सांगली जिल्ह्याचा खरा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण हेच आमच ध्येय.
जलद लिंक
- ईमेल sanglitoday@gmail.com
- वेबसाइट SangliToday.com
- WhatsApp Channel Follow here
WhatsApp वर अपडेट्स हवे आहेत? — आमचा WhatsApp Channel फॉलो करा.
