राजकारण

सांगली जिल्ह्यातील राजकारणाशी संबंधित सर्व ताज्या घडामोडी, निवडणुका, पक्षीय हालचाली, नगरपरिषद व महानगरपालिका निर्णय, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अपडेट्स येथे वाचा. स्थानिक पातळीवर घेतले जाणारे निर्णय नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात. त्यामुळे प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधकांच्या हालचालींबाबत विश्वासार्ह आणि वेगवान माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सांगली, मिरज, तासगाव, जत, वाळवा आणि इतर तालुक्यांतील राजकीय बातम्या Sangli Today वर नियमित अपडेट केल्या जातात.

 

Latest राजकारण News

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूक: सांगलीत उद्या मतदान; भरपगारी सुट्टी, १३ ठिकाणचे आठवडा बाजार बंद

सांगली टुडे वृत्तसेवा: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: २१ पैकी १५ जागा बिनविरोध; जत, तासगावसह ६ जागांवर थेट लढत, पाहा विजयी १५ उमेदवारांची यादी

सांगली टुडे वृत्तसेवा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC Bank) निवडणुकीला अत्यंत…

Sangli Today Desk

Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश रद्द, उमेदवारी अर्ज ठरवला वैध

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजप आमदार…

Sangli Today Desk

“शेतकऱ्याला ₹५,००० ची भीक नको, ठोस मदत द्या!” दुष्काळी मदतीवरून खासदार विशाल पाटील यांचा राज्य सरकारवर घणाघात

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा बँक निवडणूक: पडळकरांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज बाद, मात्र सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्धार!

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी…

Sangli Today Desk

सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी

SANGLI NEWS : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने…

Sangli Today Desk

Sangli Zp President: जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष तर ऋषिकेश लाड उपाध्यक्ष

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता आपल्या…

Sangli Today Desk

मिरजेत स्वीकृत नगरसेवक पदावरून चर्चा; बाळासाहेब अस्वले यांना संधी द्यावी अशी मागणी

मिरज : स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली वेगाने सुरू असताना बाळासाहेब श्रीहरी अस्वले…

Sangli Today Desk

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समित्या आणि प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

सांगली : सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा