टॅग: सांगली

सांगली शहर, कुपवाड आणि परिसरातील ताज्या मराठी बातम्या येथे वाचा.

स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय, गुन्हे, नागरिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक घडामोडींचे नियमित अपडेट्स येथे प्रकाशित केले जातात. सांगली शहरातील काही महत्त्वाच्या घटनांचा परिणाम जिल्हा पातळीवरही जाणवतो, त्यामुळे व्यापक प्रभाव असलेल्या घडामोडींवरही येथे विशेष लक्ष दिले जाते. स्थानिक नागरिकांसाठी वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

 

सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार

सांगली : वानलेसवाडी परिसरात दूध घेऊन मुलासोबत घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील गंठणाला…

Sangli Today Desk

पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा

सांगली : एका महिलेला मोबाईलवरून मेसेज केल्याच्या कारणातून पुण्यातील ५९ वर्षीय व्यक्तीचे…

Sangli Today Desk

Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत

सांगली : विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांची संख्या…

Sangli Today Desk

कारगिल विजय दिनानिमित्त सांगलीत ३०० फूट तिरंगा पदयात्रा; वीर जवानांना अभिवादन

सांगली : कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अखिल भारतीय…

Sangli Today Desk

Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत…

Sangli Today Desk

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

ईश्वरपूर: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ईश्वरपूर येथे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक…

Sangli Today Desk

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी

सांगली: सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा शनिवारी दुपारी मिरज तालुक्यातील…

Sangli Today Desk

कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन

सांगली: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत थकीत…

Sangli Today Desk

Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम

Sangli Jobs: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ड्रोन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण…

Sangli Today Desk

सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी

SANGLI NEWS : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा