सामाजिक कार्यक्रम

सांगली जिल्ह्यातील सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, सन्मान सोहळे आणि सार्वजनिक आयोजनांच्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. विविध संस्था, शैक्षणिक संघटना आणि सामाजिक गटांच्या उपक्रमांची माहिती नियमितपणे प्रकाशित केली जाते. स्थानिक समाजजीवनाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी येथे एकाच ठिकाणी वाचा.

Latest सामाजिक कार्यक्रम News

बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

सांगली : आरेवाडी येथील प्रसिद्ध श्री बिरोबा देवालय पर्यटन विकासासाठी तब्बल ₹149…

Sangli Today Desk

सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट

सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सांगलीत एक अनोखी…

Sangli Today Desk

सांगलीत बॅडमिंटन हॉल पुन्हा सुरू; खेळाडूंना दिलासा

सांगली : जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल नूतनीकरणानंतर पुन्हा खेळाडूंसाठी खुला करण्यात…

Sangli Today Desk

सांगलीत ‘हुंडामुक्त’ मोहिमेचा परिणाम; 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारला

सांगली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या हुंडामुक्ती अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तब्बल…

Sangli Today Desk

सांगलीत रमजान ईद उत्साहात; ईदगाहवर नमाज, हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन

सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.…

Sangli Today Desk

सांगलीत विवाहासाठी 20 हजारांची मदत; कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या

सांगली : वाढत्या महागाईमुळे विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात राज्य शासनाची…

Sangli Today Desk

सांगलीच्या ७ महिलांनी मिळवला दिल्लीत सन्मान; राष्ट्रीय मंचावर झळकली कामगिरी

सांगली : शहरातील महिला बचत गटांच्या कामाची दखल थेट दिल्लीत घेण्यात आली…

Sangli Today Desk

आटपाडीच्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज; सुबोध भावे यांच्या आवाजामुळे वाढली उत्सुकता

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी येथील तरुणांनी तयार केलेल्या ‘फुला’ या मराठी चित्रपटाचा…

Sangli Today Desk

Sangli Viral Video : सांगली ZP चे CEO विशाल नरवाडे यांचा ‘हेराफेरी’ डान्स व्हायरल; पाहिला का व्हिडिओ?

Sangli Viral Video :  सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा