आमच्याबद्दल – About Us

Sangli Today

सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि माहिती जलद व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय — “सांगलीकरांसाठी, सांगलीच्या प्रत्येक कोपऱ्यातील ताज्या बातम्या एका क्लिकवर.”

  • सर्वतालुके कव्हर
  • 24x7रिअलटाईम अपडेट्स
  • मराठीविश्वास • वेग

आमची ओळख

सांगली शहर, मिरज, वाळवा, जत, तासगाव, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी — या सर्व तालुक्यांतील रोजच्या घडामोडी. स्थानिक घटना, बाजारपेठ, शेती, शिक्षण, समाजकार्य, अपघात, गुन्हेगारी व राजकारण याबाबतचे अपडेट्स आम्ही realtime मध्ये पोहोचवतो.

आमचा उद्देश

  • सांगलीकरांना वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे
  • प्रत्येक तालुक्यातील स्थानिक पातळीवरील घटना कव्हर करणे
  • वाचकांचा विश्वास टिकवणारी उत्तरदायी पत्रकारिता जपणे
  • डिजिटल माध्यमातून सांगलीचा आवाज जगापर्यंत पोहोचवणे

सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, हवामान, शेती, राजकीय घटना किंवा जिल्ह्यातील छोट्या–मोठ्या स्थानिक बातम्या — हे सर्व एकाच ठिकाणी देणं, हेच Sangli Todayचं ध्येय आहे.

तुमची बातमी पाठवा

Sangli Today हे प्रत्येक सांगलीकराचं व्यासपीठ आहे. तुमच्या गावात/तालुक्यात काही महत्त्वाची घटना, समस्या, सामाजिक उपक्रम किंवा यशोगाथा असेल तर बातमी, फोटो आणि (व्हिडिओ असल्यास) थेट WhatsApp वर पाठवा. आम्ही तुमची बातमी पडताळून प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू — तुमचा आवाज थेट जिल्ह्यापर्यंत!

📲 WhatsApp वर बातमी पाठवा

ℹ️ प्रकाशित करण्यापूर्वी आमची संपादकीय टीम प्रत्येक माहितीची पडताळणी करेल. फोटो, व्हिडीओ, स्थान, वेळ आणि संपर्क तपशील नक्की जोडा. अप्रमाणित माहिती थेट प्रसिद्ध केली जाणार नाही.

पारदर्शकता आणि जबाबदारी

  • प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच प्रकाशन
  • माहिती व छायाचित्रे प्रमाणिक स्त्रोतांवर आधारित
  • कोणत्याही राजकीय/धार्मिक/व्यावसायिक दबावापासून स्वतंत्र

आमच्याशी संपर्क साधा

WhatsApp वर अपडेट्स हवे आहेत? — आमचा WhatsApp Channel फॉलो करा.