अपघात

सांगली जिल्ह्यातील रस्ते अपघात, दुचाकी व चारचाकी दुर्घटना, औद्योगिक अपघात आणि इतर आपत्कालीन घटनांबाबतची ताजी माहिती येथे मिळवा. अपघातांमुळे होणारे जीवितहानीचे आणि वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने घेतलेल्या कारवाईचे तपशील आणि सुरक्षेसाठी दिलेल्या सूचना देखील येथे प्रसिद्ध केल्या जातात. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अपघातांच्या बातम्या वेगाने आणि अचूकतेने येथे अपडेट केल्या जातात.

Latest अपघात News

Sangli Accident : इस्लामपूर अपघातातील जखमी पेठच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Sangli Accident News | इस्लामपूर : इस्लामपूर बसस्थानक परिसरात झालेल्या कार-दुचाकी अपघातातील…

Sangli Today Desk

Kavathe Ekand : कवठेएकंद येथे शोभेच्या दारूचा स्फोट; आठ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Kavathe Ekand News | सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद (ता. तासगाव) येथे…

Sangli Today Desk

Sangli Accident News : पलूस-कुंडल महामार्गावर तिहेरी अपघात, 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Palus Accident | सांगली : पलूस-कुंडल महामार्गावर झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एका…

Sangli Today Desk

Sangli: शिराळा तालुक्यात बिबट्याचा थरार, घरात घुसला, पाळीव प्राण्यांवर हल्ला

Sangli Leopard Attack News | सांगली: शिराळा तालुक्यातील बिऊर गावात एका रात्रीत…

Sangli Today Desk

Sangli Accident : सांगलीत दुर्दैवी घटना – क्रेनच्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध ठार

Sangli Accident News | सांगली : मिरज तालुक्यातील सावळी गावात झालेल्या अपघातात…

Sangli Today Desk

Leopard Attack: रेठरे धरण परिसरात बिबट्याची दुचाकीवर झडप – पती, पत्नी व मुलगी गंभीर जखमी

इस्लामपूर : रेठरे धरण (ता. वाळवा) परिसरात शनिवारी रात्री भीषण प्रकार घडला.…

Sangli Today Desk

सांगली : लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू; इस्लामपूर बसस्थानकाजवळ दुचाकीला मोटारीची धडक

इस्लामपूर (सांगली) : लग्नाच्या आदल्या रात्री घरी परतत असताना इस्लामपूर बसस्थानकासमोर झालेल्या…

Sangli Today Desk

Atpadi News : आटपाडीत भरधाव चारचाकी ट्रॉलीत घुसली; दोन ठार, दुचाकीस्वार जखमी

Atpadi News Today |आटपाडी (सांगली) : आटपाडी-भिवघाट रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण…

Sangli Today Desk

Sangli Accident: बसथांब्यावरून घरी निघालेल्या महिलेला एसटीची धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Sangli Accident News Today | सांगली : आकाशवाणी केंद्राजवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात…

Sangli Today Desk

Sangli Tragedy: रुग्णालयातून पळालेल्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; आत्महत्या की हत्या, तपास सुरू

सांगली : जिल्ह्यातील माधवनगर परिसरात रविवारी सकाळी रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत २३ वर्षीय…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा