Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
News Desk
Follow:
1025 Articles

Sangli News: सांगली, मिरज, इस्लामपूर आणि तासगाव तालुक्यांत पावसाचे जोरदार पुनरागमन

Sangli Rain News : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.…

Sangli Today Desk

Sangli Fraud: दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने महिलेची १० लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून जयसिंगपूर येथील एका महिलेची…

Sangli Today Desk

इस्लामपूरात मुसळधार पावसाने आठवडा बाजार उद्ध्वस्त; भाजीपाल्याचे मोठे नुकसान, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संताप

इस्लामपूर (सांगली): रविवारी दुपारी इस्लामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात हाहाकार…

Sangli Today Desk

Sangli Tragedy: रुग्णालयातून पळालेल्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; आत्महत्या की हत्या, तपास सुरू

सांगली : जिल्ह्यातील माधवनगर परिसरात रविवारी सकाळी रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत २३ वर्षीय…

Sangli Today Desk

Sangli Crime: बनावट आयकर अधिकार्‍यांचा बनाव करून कवठेमहांकाळच्या डॉक्टरांच्या घरी कोट्यवधींचा दरोडा

सांगली : कवठेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. बनावट आयकर अधिकारी…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा