Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
Follow:
785 Articles

सांगली : लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू; इस्लामपूर बसस्थानकाजवळ दुचाकीला मोटारीची धडक

इस्लामपूर (सांगली) : लग्नाच्या आदल्या रात्री घरी परतत असताना इस्लामपूर बसस्थानकासमोर झालेल्या…

Sangli Today Desk

Atpadi News : आटपाडीत भरधाव चारचाकी ट्रॉलीत घुसली; दोन ठार, दुचाकीस्वार जखमी

Atpadi News Today |आटपाडी (सांगली) : आटपाडी-भिवघाट रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण…

Sangli Today Desk

Sangli Crime : उमदीत वृद्ध पत्रकारावर कोयत्याने हल्ला; संशयिताला अटक

Sangli Crime News | जत (सांगली) : उमदी येथे भरदिवसा झालेल्या धक्कादायक…

Sangli Today Desk

सांगली : पोलीस ठाण्यात ताब्यातील आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

सांगली : विटा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका संशयिताने गळफास…

Sangli Today Desk

Sangli Accident: बसथांब्यावरून घरी निघालेल्या महिलेला एसटीची धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Sangli Accident News Today | सांगली : आकाशवाणी केंद्राजवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात…

Sangli Today Desk

Sangli Crime: शिराळ्यात पतीने पत्नीला डिझेल ओतून पेटवले; उपचारादरम्यान पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

शिराळा (सांगली) – चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर डिझेल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना…

Sangli Today Desk

Sangli News: महापालिकेतील 5 प्रमुख रस्त्यांच्या विकासाला गती; दोन रस्ते थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडणार

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील 5 महत्त्वाचे रस्ते लवकरच…

Sangli Today Desk

Sangli News: जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; नदी पातळी स्थिर, जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली

सांगली : जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसानंतर रविवारी सकाळपासून…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा