अस्वीकरण – Disclaimer
Sangli Today हे सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या, स्थानिक अपडेट्स आणि समाजाशी निगडीत घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवलेल डिजिटल व्यासपीठ आहे.
या पेजवर नमूद केलेल्या अटी आणि सूचना सर्व वाचक आणि योगदानकर्त्यांना लागू होतात.
माहितीची अचूकता
- Sangli Today वर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, माहिती आणि लेख विश्वासार्ह स्त्रोतांवर आधारित असतात.
- आम्ही शक्य तितकी माहिती पडताळूनच प्रकाशित करतो; तरीही माहिती 100% बरोबर, अद्ययावत किंवा पूर्ण असल्याची हमी देत नाही.
- वाचकांनी आमच्या बातम्यांचा उपयोग करताना स्वतःची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा.
वापरकर्त्यांनी पाठवलेली माहिती
- WhatsApp किंवा Email वरून पाठवलेल्या बातम्या, फोटो किंवा व्हिडिओ आम्ही पडताळूनच प्रकाशित करतो.
- अशा प्रकारच्या सामग्रीसाठी प्राथमिक जबाबदारी ती सामग्री पाठवणाऱ्या व्यक्तीवरच राहते.
- चुकीची, दिशाभूल करणारी किंवा कायद्याला धरून नसलेली माहिती आढळल्यास ती आम्ही प्रकाशित करणार नाही.
बाह्य दुवे (External Links)
- Sangli Today वर काही वेळा इतर वेबसाइट्सचे दुवे दिले जाऊ शकतात.
- त्या बाह्य साइट्सवरील माहिती, अचूकता किंवा धोरणांसाठी Sangli Today जबाबदार नाही.
जबाबदारीची मर्यादा
- Sangli Today वर प्रसिद्ध झालेल्या माहितीचा वापर वाचकांच्या जबाबदारीवर आहे.
- या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी Sangli Today किंवा त्याचे प्रतिनिधी जबाबदार राहणार नाहीत.
बदल करण्याचा अधिकार
- Sangli Today टीमला हा Disclaimer कधीही बदलण्याचा, सुधारण्याचा किंवा अद्यतनित करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वाचकांनी वेळोवेळी हे पेज तपासावे.
- 📧 संपर्क: hellosanglitoday@gmail.com
- 📅 शेवटचा अद्यतन दिनांक: १५ सप्टेंबर २०२५
- ✅ Sangli Today – सांगलीकरांनी सांगलीकरांसाठी बनवलेल खर डिजिटल व्यासपीठ.
