Sangli Today हे सांगलीकरांसाठी बनवलेल खर डिजिटल व्यासपीठ आहे. तुमच्या गावात, शहरात किंवा तालुक्यात काही महत्त्वाची घटना, समस्या, सामाजिक उपक्रम किंवा यशोगाथा घडली असेल, तर ती बातमी थेट आम्हाला पाठवा. तुमची माहिती, फोटो किंवा व्हिडिओ आम्ही पडताळून प्रकाशित करू — तुमचा आवाज संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचवा.
खालील कोणत्याही माध्यमातून तुमची बातमी, फोटो/व्हिडिओ आणि आवश्यक माहिती पाठवा.
ℹ️ प्रकाशित करण्यापूर्वी आमची संपादकीय टीम प्रत्येक माहितीची पडताळणी करेल. फोटो, व्हिडीओ, स्थान, वेळ आणि संपर्क तपशील नक्की जोडा. अप्रमाणित माहिती थेट प्रसिद्ध केली जाणार नाहीे.
Sign in to your account