Sangli News : पडळकरांच्या वक्तव्यावर वाळव्यात संतापाचा लोट; इस्लामपुरात निषेध मोर्चा
इस्लामपूर (सांगली): भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख…
Jat News : जत तालुक्यात मुसळधार पाऊस; काही गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Jat News Today: जत तालुक्याच्या पूर्वभागात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाची नोंद झाली असून, अनेक ओढे-नाले भरून वाहत आहेत. यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाने…
Sangli Today : शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन; भाजप आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी
Sangli News Today : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी शुक्रवारी…
Sangli News : पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; चर्चेला उधाण
सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेने राजकीय वातावरण तापले आहे. पडळकरांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांकडून जोरदार प्रतिक्रिया येत…
Sangli News : वाळवा तालुक्यात २४ सप्टेंबरला ओबीसी समाजाकडून आरक्षण हक्क मोर्चा
सांगली : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात वाळवा तालुक्यातील ओबीसी समाजाने आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इस्लामपूर येथील वाळवा…
Sangli News : यंदा द्राक्षे उशिरा बाजारात येणार; हवामानाच्या लहरीपणाचा द्राक्ष बागायतदारांना फटका
सांगली : सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दरवर्षी ऑगस्टच्या सुरुवातीपासून द्राक्ष छाटणीला सुरुवात होत असते, मात्र यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत केवळ ३ टक्के…
Sangli News: या योजनेमुळे सांगलीतील अनेक तरुणांनी उभे केले स्वतःचे उद्योग-व्यवसाय; सात वर्षांत ९१८ कोटींचे कर्जवाटप
सांगली : मराठा समाजातील तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ न घालवता स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. या स्वावलंबनाच्या प्रवासाला बळ देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भक्कम…
Miraj News: सीआरएमपी अभ्यासक्रमानंतर फक्त सहा महिन्यांत नोंदणी; निर्णयाविरोधात मिरजेत डॉक्टरांचे आंदोलन
मिरज : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना सीआरएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केवळ सहा महिन्यांत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात गुरुवारी मिरज येथील शासकीय रुग्णालयात…
Sangli News: सांगलीत आजपासून तीन दिवसांचा फळ महोत्सव; शेतकरी-ग्राहक थेट व्यवहाराची संधी
सांगली : सांगली शहरात आज (१९ सप्टेंबर) पासून तीन दिवसांचा फळ महोत्सव २०२५ (Sangli Fruit Festival 2025) सुरू होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती,…
Sangli News : शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष; महिलेला १४ लाखांचा गंडा, चौघांविरुद्ध गुन्हा
सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगून सांगलीतील एका महिलेला तब्बल १४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरुद्ध…

