जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
जत : दुष्काळ, पाणीटंचाई आणि अपुऱ्या सुविधांमुळे जत तालुक्यातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून पाणी, शेती, पशुधन आणि वीजपुरवठ्याशी…
सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
सांगली : वानलेसवाडी परिसरात दूध घेऊन मुलासोबत घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील गंठणाला अनोळखी व्यक्तीने हिसका मारून पसार झाल्याची घटना घडली. या प्रकारात गंठणाचा काही भाग चोरट्याच्या हाताला लागला, तर उर्वरित…
मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
मिरज : एसटी वाहकाला मारहाण होत असताना मध्यस्थी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर दोघांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याची गंभीर घटना मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर घडली. या…
Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
Sangli Crime News: विट्यातील एका शाळेतील शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठवून, पोस्टर्स दाखवत त्रास दिल्याप्रकरणी कडेगाव येथील एका व्यक्तीला विटा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून…
पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
सांगली : एका महिलेला मोबाईलवरून मेसेज केल्याच्या कारणातून पुण्यातील ५९ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांना सांगलीत आणल्याचा आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह कडेगाव तालुक्यातील…
Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत
सांगली : विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. शुक्रवारी उपचारादरम्यान १७ वर्षीय साक्षी चंद्रकांत पवार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना…
कारगिल विजय दिनानिमित्त सांगलीत ३०० फूट तिरंगा पदयात्रा; वीर जवानांना अभिवादन
सांगली : कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) सांगली महानगरच्या वतीने शहरात ३०० फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत विद्यार्थी, युवक…
Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही तसेच मतदान कोणत्या बूथवर करायचे याबाबत संभ्रम असतो. मात्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून…
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
ईश्वरपूर: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ईश्वरपूर येथे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निषेध मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याशी…
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
सांगली: सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा शनिवारी दुपारी मिरज तालुक्यातील वड्डीजवळ अपघात झाला. दुचाकीस्वाराने अचानक यू-टर्न घेतल्याने झालेल्या धडकेत मोटारीधील एअरबॅग तात्काळ उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात…

