कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
सांगली : कवठेमहांकाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा…
बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
सांगली : आरेवाडी येथील प्रसिद्ध श्री बिरोबा देवालय पर्यटन विकासासाठी तब्बल ₹149 कोटी 75 लाखांच्या सुधारित बृहत आराखड्यास जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा…
संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
जत: तालुक्यातील संख परिसरात रविवारी मध्यरात्री महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत दोन संशयितांना ताब्यात…
मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
मिरज : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत मिरज येथे शुक्रवार (दि. 17 एप्रिल) रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल येथे होणार असून…
सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सांगलीत एक अनोखी आणि भव्य कलाकृती नागरिकांसाठी खुली करण्यात येत आहे. शिरोळ येथील चित्रकार शुभम शिरीष माने यांनी बाबासाहेबांचे मल्टी-कलर स्ट्रिंग…
जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जत : मुचंडी-जत मार्गावरील विजापूर-गुहागर महामार्गावर ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल अशोक सावंत (वय 25, रा. मुचंडी, ता. जत) असे मृत तरुणाचे…
सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
सांगली : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना 7 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,…
जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
जत : उमदीजवळ ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. धानाप्पा मल्लाप्पा गुड्डापुरे (वय 45, रा. माडग्याळ, ता. जत) असे मृत…
सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी
सांगली : जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार योजनेत मोठी प्रगती झाली असून, 1375 युवक-युवतींना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्याने 176 टक्के…
Sanjita Mohapatra : सांगली मनपाला नवे आयुक्त; सत्यम गांधी यांची बदली, संजीता मोहपात्रा नव्या आयुक्त
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजीता मोहपात्रा या नव्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सत्यम गांधी यांची अमरावती…

