हद्दपार असूनही सांगलीत प्रवेश; राजवाडा चौकात पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

सांगली : हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून सांगलीत प्रवेश केलेल्या इसमास पोलिसांनी राजवाडा चौक परिसरातून ताब्यात घेतले. प्रशांत दिलीप चौगुले (वय 27, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव…

Sangli Today Desk

सांगलीत पेट्रोल-डिझेल, LPG मुबलक? प्रशासनाचा दावा; नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह

सांगली : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले…

Sangli Today Desk

सांगलीत अतिक्रमणांवर बुलडोझर; वारणालीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

सांगली : शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील ZP कॉलनी परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत रस्ते आणि सार्वजनिक जागा अडवणारी अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या…

Sangli Today Desk

शिराळा : सागावजवळ भीषण अपघात; 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिराळा : सागावजवळील चिखली स्मशानभूमी परिसरात दुचाकीला चारचाकीने दिलेल्या धडकेत 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिलीप कुमार देविलाल माळी (वय 18, रा. राजस्थान, सध्या सागाव) असे मृत…

Sangli Today Desk

कुपवाड एमआयडीसी मध्ये पिस्तूल, जिवंत काडतुसे व धारदार शस्त्रांसह तिघांना ताब्यात; शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, गुन्हा दाखल

सांगली : कुपवाड औद्योगिक वसाहतीतील पिस्टन मेनन चौक ते सह्याद्री स्टार्च रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून पिस्तूल, जिवंत काडतुसे व धारदार शस्त्रांसह तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण…

Sangli Today Desk

संसदेत गॅस वितरणाचा मुद्दा; सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सवाल

सांगली : संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी गॅस वितरणाच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. Finance Bill 2026 वर बोलताना ते म्हणाले की, या विधेयकातून सामान्य नागरिकांच्या…

Sangli Today Desk

ईश्वरपूर-सांगली रोडवर अपघात; दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी, वॅगनआर चालक फरार

सांगली : ईश्वरपूर ते सांगली मार्गावर गोटखिंडी फाटा परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले असून धडक देणारा चारचाकी चालक फरार झाल्याची घटना घडली आहे. तक्रारदार रशिद मगदुम (वय 68)…

Sangli Today Desk

शिरढोणजवळ भीषण अपघात; कोल्हापूरच्या दांपत्याचा जागीच मृत्यू

कवठेमहांकाळ : रत्नागिरी–नागपूर महामार्गावर शिरढोण गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वॅगन आर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला…

Sangli Today Desk

पासपोर्टसाठी जाणाऱ्यांनी लक्ष द्या; पुण्यातील केंद्र 30 मार्चपासून नव्या ठिकाणी

सांगली : पासपोर्टसाठी पुण्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र आता पाषाण येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. पुण्यातील मुंढवा येथील केंद्र 30 मार्च 2026…

Sangli Today Desk

सांगली गॅस अपडेट; तुटवडा नाही पण वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण, प्राधान्यक्रमाने सिलिंडर

सांगली : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्राधान्यक्रमाने सिलिंडर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घरगुती…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा