सांगलीत 3 ते 5 एप्रिल विशेष मतदार कॅम्प; नाव, माहिती तपासण्याची संधी
सांगली : मतदार यादीतील नाव व माहिती तपासण्यासाठी सांगली विधानसभा मतदारसंघात 3 ते 5 एप्रिल दरम्यान विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये नागरिकांना आपल्या मतदार नोंदीची पडताळणी, दुरुस्ती…
तासगाव: नागावजवळ भीषण अपघात; येळावीच्या तरुणाचा मृत्यू
तासगाव : नागाव (निमनी) गावच्या हद्दीत पलूस-सांगली रोडवर दुचाकींच्या धडकेत 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल सुभाष पाटील (वय 39, रा. येळावी, ता. तासगाव) असे मृत व्यक्तीचे…
मिरजेत आज पाणीपुरवठा बंद; जलवाहिनी दुरुस्ती सुरु
मिरज : शहरातील पाणीपुरवठा आज (रविवार) दिवसभर बंद राहणार आहे. कृष्णाघाट रोड परिसरातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य…
डिजिटल प्रशासनात सांगली जिल्हा परिषदेची मोठी झेप; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
सांगली : डिजिटल प्रशासनात सांगली जिल्हा परिषदने मोठी झेप घेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात 200 पैकी 195 गुण मिळवत सांगलीने ही कामगिरी केली. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र…
कवठेमहांकाळ : नागज-भिवघाट रोडवर दाम्पत्यावर हल्ला; मारहाण करून 1.20 लाखांचे दागिने लंपास
कवठेमहांकाळ : नागज-भिवघाट रोडवर रायवाडी फाट्याजवळ दाम्पत्यावर हल्ला करून मारहाण करत 1.20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत रघुनाथ बिरू खरात (रा. रायवाडी. ता.कवठेमहांकाळ) यांनी फिर्याद…
मिरज: कोयत्याचा धाक; तरुणांकडून दहशत निर्माण करत कॅफेत लूट
मिरज : शहरातील शिवाजी पुतळा चौक परिसरात एका कॅफेत कोयत्याचा धाक दाखवत तरुणांकडून लूट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांकडून मिळालेल्या…
वाळवा: खिशातून रुमाल काढताना अपघात; वाळव्याच्या तरुणाचा मृत्यू
कासेगाव : कोल्हापूर-पुणे महामार्गावर कासेगावजवळ दुचाकीचा अपघात होऊन वाळवा तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनिष मनोज मगदुम (रा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.…
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात; फेब्रुवारीचा हफ्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू
सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात पुढील 2 ते 3…
सांगलीत बॅडमिंटन हॉल पुन्हा सुरू; खेळाडूंना दिलासा
सांगली : जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल नूतनीकरणानंतर पुन्हा खेळाडूंसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना सरावासाठी पुन्हा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कोविड-19 काळात या हॉलचा वापर वैद्यकीय उपचार…
जत: दारूच्या नशेत ऑर्केस्ट्रात गोंधळ; पोलिसांना धक्काबुक्की, 5 जणांवर गुन्हा दाखल
जत : तालुक्यातील खैराव येथे ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या इसमांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात काही इसम दारू पिऊन महिला…

