सांगलीत मोठा निर्णय; सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार निबंधक कार्यालये

सांगली : मार्च महिन्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये आता काही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.…

Sangli Today Desk

सांगलीत ‘हुंडामुक्त’ मोहिमेचा परिणाम; 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारला

सांगली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या हुंडामुक्ती अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तब्बल 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारल्याची नोंद झाली आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अंगणवाडी सेविकांनी…

Sangli Today Desk

सांगलीत मुलींचा जन्मदर घटतोय? जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; जनजागृती मोहिमेचे आदेश

सांगली : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवणे हे मोठे आव्हान बनले असून यासाठी तातडीने जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत झालेल्या…

Sangli Today Desk

वाळव्यात घरासमोर लावलेली दुचाकी चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

वाळवा : घरासमोर लॉक करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना वाळवा तालुक्यात घडली आहे. अमन सुरज मुल्ला (वय 19, रा. चांदोली वसाहत, वाळवा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या…

Sangli Today Desk

जतमध्ये डेप्युटी सरपंचावर हल्ला; लोखंडी गज, हातोड्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जत : गावातील वीज तक्रारीच्या कारणावरून डेप्युटी सरपंचावर लोखंडी गज व हातोड्याने हल्ला झाल्याची घटना जत तालुक्यातील आवंढी येथे घडली आहे. अमोल माणिक पाटील (वय 34) हे डेप्युटी सरपंच असून…

Sangli Today Desk

वाळव्यात मुलाला दगड का मारला विचारायला गेलेल्या वडिलांवर कोयत्याने हल्ला

वाळवा : मुलाला दगड का मारला, याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या वडिलांवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथे घडली आहे. बाळासो आण्णा पवार (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या…

Sangli Today Desk

मिरजमधील ‘या’ भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद

मिरज : शहरातील इंदिरानगर व म्हाडा कॉलनी परिसरात पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असून दोन दिवस पाणी पूर्णपणे बंद राहणार आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मालगाव रस्ता परिसरातील पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने…

Sangli Today Desk

मिरजेत पैशांच्या वादातून कोयत्याने मारहाण; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : उसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना मिरजमध्ये घडली असून याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मार्च रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास भिमनगर, म्हैशाळ…

Sangli Today Desk

सांगलीत रमजान ईद उत्साहात; ईदगाहवर नमाज, हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन

सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली. नमाजनंतर विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक…

Sangli Today Desk

सांगलीत सासू-सुनेत हाणामारी; स्वयंपाकघर झाडण्यावरून वाद, दोघी जखमी

सांगली : शहरातील गावभाग परिसरात स्वयंपाकघर झाडण्यावरून सासू आणि सुनेत झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारात दोघीही जखमी झाल्या असून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा