सांगलीत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खर्च सरकार करणार
सांगली : परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या…
सांगलीतील ‘या’ भागांत शनिवारी पाणी येणार नाही? मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती सुरू
सांगली : शहरातील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे शनिवार (21 मार्च) रोजी काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. माधवनगर रस्ता परिसरातील 450 एम.एम.…
सांगलीत महिलांसाठी मोठी संधी; 900 महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, 1.62 कोटींचा निधी
सांगली : जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून तब्बल 900 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाख रुपयांची…
सांगलीत महिला रोजगार मेळावा; 300+ नोकऱ्या, फक्त 2 दिवस बाकी
सांगली : जिल्ह्यातील महिलांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत असून सांगलीत होणाऱ्या विशेष महिला रोजगार मेळाव्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हा रोजगार मेळावा सोमवार, 23 मार्च रोजी…
आटपाडी : निंबवडे येथे चरित्र्याच्या संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीची हत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
आटपाडी : तालुक्यातील निंबवडे येथे पतीने पत्नीवर चारीत्र्याचा संशय घेत लाकडाने मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगल अंकुश वाघमारे (वय 32, मूळ रा. रायगड, सध्या…
सांगलीत विवाहासाठी 20 हजारांची मदत; कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या
सांगली : वाढत्या महागाईमुळे विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात राज्य शासनाची ‘कन्यादान योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह करणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. कन्यादान…
सांगलीच्या ७ महिलांनी मिळवला दिल्लीत सन्मान; राष्ट्रीय मंचावर झळकली कामगिरी
सांगली : शहरातील महिला बचत गटांच्या कामाची दखल थेट दिल्लीत घेण्यात आली असून ‘अमृत मित्र’ कार्यक्रमात सांगलीच्या ७ महिलांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत नवी दिल्ली…
सांगलीत कंबरेला कोयता लावून फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल
सांगली : संजयनगर परिसरात कोयता बाळगून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा खेराडकर पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली…
विट्यात कोयता घेऊन दहशतीचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
विटा : शहरातील शंभर फुटी रोड परिसरात कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या तयारीत उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना…
वाळवा तालुक्यात भीषण अपघात; उभ्या ट्रकला मागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक, चालकाचा मृत्यू
वाळवा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर केदारवाडी परिसरात झालेल्या अपघातात ट्रक चालक संजय एकनाथ साळुंखे (रा. दाबकेघर, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 9 फेब्रुवारी रोजी फलटण येथून माल…

