खाजगी व सरकारी कर्मचाऱ्यांना आता किमान २४ हजार पगार मिळणार? व्हायरल दाव्यावर महाराष्ट्र शासनाचा मोठा खुलासा
मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : सर्व खाजगी, निमसरकारी आणि सरकारी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २४,००० रुपये पगार देण्याचा नवा नियम लागू झाल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत…
तुकाराम मुंढे यांची FDA आयुक्तपदावरून उचलबांगडी? ‘नाही, बदली झालेली नाही!’ स्वतः मुंढेंनीच दिले स्पष्टीकरण; भेसळखोरांविरोधातील कारवाई सुरूच राहणार
मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत सोशल मीडिया आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांना खुद्द मुंढे यांनीच पूर्णविराम…
‘नेत्यांच्या बैठकांवर बैठका, पण सांगलीचा विकास बस्तानातच!’ कवलापूर विमानतळ आणि आयटी पार्कवरून सांगलीकरांचा थेट सवाल
सांगली (सांगली टुडे विशेष प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघासह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू असताना, दुसरीकडे सांगलीच्या मूळ पायाभूत सुविधा आणि रखडलेल्या विकासाच्या प्रश्नांवरून सुजाण नागरिकांमधून…
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ
मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये…
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; पैसे उकळणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा
मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, राज्य शासनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५…
सांगलीकरांना दिलासा: जमिनीचे रखडलेले वाद मिटवण्याची संधी; १५ ऑक्टोबरला विजयनगरमध्ये ‘महसूल लोक अदालत’
सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा) : जमिनीची मोजणी, वाटणी किंवा मालकी हक्काशी संबंधित महसुली वाद एकदा सुरू झाले की वर्षानुवर्षे संपत नाहीत. एका स्तरावर निकाल लागला तरी असंतुष्ट पक्षकार लगेच वरिष्ठ…
सांगली-मिरज-कुपवाडची लोकसंख्या माहित आहे का? पाहा आधीची आकडेवारी आणि २०२६ चा अंदाज
सांगली : दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र म्हणून सांगली-मिरज-कुपवाड या त्रिनगरीची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या विस्तारामुळे शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलला आहे. मात्र, या महानगरपालिका क्षेत्राची सध्याची…
लाडकी बहीण योजना: हप्ता कधी जमा होणार? खात्यात ₹१५०० ऐवजी ₹२१०० येणार? शासनाचा मोठा खुलासा
सांगली टुडे न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या पुढच्या हप्त्याबाबत राज्यभरातील महिलांमध्ये उत्सुकता असतानाच, सोशल मीडियावर सध्या एक नवा दावा वेगाने व्हायरल होत आहे. ५…
पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवरून १ मिनिटात असे तपासा
सांगली टुडे न्यूज नेटवर्क : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मतदार संघात सांगली जिल्ह्याचा थेट समावेश असून, स्थानिक पदवीधर तरुण आणि शिक्षकांनी मतदार यादीत आपले…
सांगलीकरांनो सावधान! खोट्या मेसेजद्वारे बँक खाते रिकामे; महाराष्ट्र सायबर व सांगली पोलिसांचा वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा
सांगली : गाडीचा वेग जास्त होता, हेल्मेट घातले नव्हते किंवा सिग्नल तोडला, असा वाहतूक दंडाचा मेसेज मोबाईलवर आला आणि त्यात दंडाची रक्कम भरण्यासाठी लिंक दिली असेल, तर सावधान! सायबर गुन्हेगार…
