आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ चित्रपट; राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील तरुणांनी तयार केलेल्या ‘फुला’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. ज्येष्ठ पत्रकार आणि एबीपी माझा-एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस…

Sangli Today Desk

आष्टा-इस्लामपूर रोडवर भरधाव दुचाकीची धडक; तरुण गंभीर जखमी

आष्टा : आष्टा-इस्लामपूर रोडवर दुचाकीची धडक होऊन एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर…

Sangli Today Desk

अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’

सांगली : शेती करताना अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत…

Sangli Today Desk

सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक

सांगली : जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान ३७ गॅस एजन्सी आणि ३१ हॉटेल्सची तपासणी करण्यात…

Sangli Today Desk

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समित्या आणि प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शुक्रवारी (१३ मार्च) रोजी पार पडली. या सर्व निवडी बिनविरोध झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महानगरपालिका मुख्यालयातील…

Sangli Today Desk

कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

कडेगाव : तालुक्यातील वांगी येथे अज्ञात पांढऱ्या चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Sangli Today Desk

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या

सांगली : मुलींच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी योजने’ अंतर्गत पात्र मुलींना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेतून एकूण 1 लाख 1 हजार रुपयांपर्यंतचा…

Sangli Today Desk

7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर

सांगली : बुधगाव परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी 14 मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध सरकारी योजनांचा लाभ आणि…

Sangli Today Desk

सांगलीत 17 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

सांगली : सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि…

Sangli Today Desk

सांगलीत गॅसचा तुटवडा? प्रशासनाने दिले मोठे स्पष्टीकरण

सांगली : जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा