मिरजेत महिला दिनानिमित्त ‘महिला गौरव’ पुरस्कार वितरण; महापालिकेकडून महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
मिरज : जागतिक महिला दिनानिमित्त सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागातर्फे मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी, कर्मचारी तसेच…
सांगलीत आज पाणीपुरवठा बंद; मुख्य जलवाहिनीला गळती, आकाशवाणी व हिराबाग झोन प्रभावित
सांगली : शहरातील 100 फुटी रस्ता परिसरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे आज (बुधवार, 11 मार्च) आकाशवाणी जलकुंभाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या गळतीची दुरुस्ती तातडीने…
कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यात 7 लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी; तिघांना अटक
कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यातून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात गंगा गणेश गोसावी (46, रा. प्रकाशनगर, कुपवाड),…
आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 24 तास नियंत्रण कक्ष; गॅस व अत्यावश्यक वस्तूंसाठी हेल्पलाइन जाहीर
सांगली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिलेल्या माहितीनुसार,…
महिला दिनानिमित्त सांगलीत ‘नारीशक्ती संवाद’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून केला सन्मान
सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीत आयोजित ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला. लठ्ठे एज्युकेशन…
ईश्वरपूरमध्ये निर्जन ठिकाणी ‘ओपन बार’; सात जणांवर पोलिसांची कारवाई
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरातील निर्जन ठिकाणी मद्यपान करत बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर ईश्वरपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरातील…
सांगली जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सुरू; ७ मार्चपासून ६९ मंडळांमध्ये आयोजन
सांगली : जिल्ह्यात महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्ह्यातील १३ तहसील कार्यालयांअंतर्गत ६९ मंडळांमध्ये ही…
सांगलीत पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून; संशयितास गोव्यातून अटक
सांगली : सांगलीतील राजस्थानी ठेकेदाराच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या संशयिताला संजयनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमकुमार पवनकुमार बराला (वय 21, रा.…
सांगलीत जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला पंपहाऊसची आयुक्तांची पाहणी; अमरधाम गॅस दाहिनी दुरुस्तीचे आदेश
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला जॅकवेल उपसा केंद्र आणि अमरधाम स्मशानभूमीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. आयुक्त गांधी यांनी माळ…
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू
सांगली : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील स्टोन क्रशर परिसरात डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

