सांगलीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; प्रसूतीनंतर नवजात बाळाला सोडून आई गायब
सांगली : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीनंतर नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून एक महिला निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल
सांगली : माधवनगर येथील सोमवार पेठ परिसरात घरासमोर उभी केलेली अॅक्टिवा मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…
वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
सांगली : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द परिसरात दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (४ मार्च) रात्री…
इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
सांगली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल तणावामुळे पेट्रोल-डिझेल दर वाढणार का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र सध्या सांगलीतील इंधन दर स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील चेतना पेट्रोलियम…
विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
विटा : विटा-कराड मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8…
सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
सांगली : सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड 13 मार्च रोजी होणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया…
सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
सांगली : सांगलीतील कृष्णा नदीत कारखान्यांकडून मळी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. या रासायनिक विषारी पाण्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे…
कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
सांगली : कवठेमहांकाळ परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करत 2 किलो 882 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका युवकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान…
सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस
सांगली : खानापूर तालुक्यातील बलवडी येथे ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यतीचे (ओपन मैदान) आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत रविवार, 22 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता जाधव मळा,…
सांगलीत टाटा टेक्नॉलॉजीजचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र; विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्यांचे प्रशिक्षण
सांगली : सांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्ये देण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य वर्धन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या केंद्रामुळे स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन…

