इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू

सांगली : इस्राईल-इराण तणाव वाढत असताना दुबईला पर्यटनासाठी गेलेल्या कुपवाडमधील सुमारे 30 ते 35 पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संबंधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी…

Sangli Today Desk

सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत

सांगली : सांगली महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच समाजकल्याण समितीचे गठन करण्यात आले. यासोबतच हनुमाननगर येथे सुमारे ३० कोटी रुपये खर्चून अद्ययावत नाट्यगृह उभारण्याच्या प्रस्तावास…

Sangli Today Desk

आखाती देशांतील तणाव; सांगलीत नियंत्रण कक्ष सुरू, हेल्पलाईन क्रमांक जाहीर

सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. आखाती किंवा पश्चिम आशियाई देशांत वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातील समाजसेवकांसाठी मोठी संधी; राज्यातील 7 प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार

सांगली : समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सात राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15…

Sangli Today Desk

शिराळ्यात सरपंचांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला; लोखंडी गजाने डोक्यात वार, राणीहार व 90 हजार रोख रक्कम गायब

सांगली : शिराळा खुर्द (ता. शिराळा) येथे गावातील वादाने हिंसक वळण घेत सरपंच शर्मिला दत्ताजीराव आंदळकर यांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात…

Sangli Today Desk

सांगली–मिरजमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक भरती; 12 मार्च शेवटची तारीख

सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार व बसस्थानकांसाठी कंत्राटी तत्त्वावर सुरक्षा रक्षकांची भरती केली जाणार आहे. ही पदे केवळ माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम…

Sangli Today Desk

सांगलीसह 7 जिल्ह्यांतील तरुणांसाठी अग्निवीर भरतीची संधी; ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 1 एप्रिल 2026

सांगली : भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 1 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख आहे. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील पात्र उमेदवार या…

Sangli Today Desk

सांगली–मिरज रोडवर दुचाकीची पाठीमागून धडक; कोल्हापूरच्या 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली : सांगली-मिरज रोडवरील वानलेसवाडी जवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने 62 वर्षीय तात्यासाहेब बाळासाहेब पाटील (वय 62) रा. ताराबाई पार्कजवळ कोल्हापूर, यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही…

Sangli Today Desk

ट्रॉलीला ओव्हरटेक करताना मागून एसटीची धडक; विट्यात 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

विटा : विटा–कराड मार्गावर असणाऱ्या महालक्ष्मी कृषी उद्योग समूहासमोर रविवारी (१ मार्च) सकाळी झालेल्या अपघातात 66 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना मागून आलेल्या एसटी बसने दुचाकीला धडक…

Sangli Today Desk

भाजी महाग, चिकन स्वस्त? सांगलीत गवारीच्या दराने ग्राहक हैराण

सांगली : रविवारी भाजी मंडईत गवारीचा दर 270 रुपये ते 280 रुपये किलोवर पोहोचला असून, शहरातील काही भागात त्यापेक्षा स्वस्त दरात चिकन विक्री होत असल्याने ग्राहकांमध्ये चर्चा रंगली आहे. गवारीपेक्षा…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा