विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा

सांगली : विश्रामबाग परिसरातील मंगळवार बाजार चौक येथे रघुवीर अपार्टमेंटसमोरील नाल्यात वाढलेल्या झाडीमुळे सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून नाला तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे. या नाल्यातून दिवसभर शहरातील सांडपाणी…

Sangli Today Desk

जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा

मिरज : दुष्काळी जत तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेतील बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकल्पातील बोगद्याचा ‘ब्रेकथ्रू’ झाल्याने लाभ क्षेत्रातील 65 गावांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा…

Sangli Today Desk

राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा

सांगली : राज्यात सुमारे 2000 नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रंथालय व्यवस्थेतील वर्गीकरण पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च व…

Sangli Today Desk

आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास

आटपाडी : तालुक्यातील दिघंची येथे इलेक्ट्रिकल दुकानात झालेल्या चोरीत सुमारे 70 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले आहे. दिघंची येथील ‘अमोल इलेक्ट्रिकल अँड मशिनरी’ या दुकानाची खिडकी फोडून चोरट्यांनी दुकानात…

Sangli Today Desk

तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

मिरज : कुपवाड-तानंगहून मिरजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अचानक वळण घेतलेल्या मालवाहू टेम्पोला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोखाली…

Sangli Today Desk

सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष

सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 पेठभाग भाजी मंडई परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिट कामासाठी ₹20 लाख 50 हजार 910 रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामास सुरुवात झाली आहे. स्थानिक…

Sangli Today Desk

सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर

सांगली : सांगली जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक व मैदानी चाचणीत एकूण 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले असून त्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध…

Sangli Today Desk

गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी

जत : वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्याने जत तालुक्यातील हिप्परकर टोळीतील पाच जणांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडिपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत.…

Sangli Today Desk

भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार

भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ३७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी स्वागत हॉटेलजवळ घडली असून अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे.…

Sangli Today Desk

एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा

सांगली : विश्रामबाग परिसरातील गव्हर्न्मेंट कॉलनीत राहणाऱ्या एका वकिलाच्या घरात घुसून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असून याप्रकरणी चौघांविरुद्ध…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा