शेतकरी अनुदानात 12.32 लाखांचा अपहार; सांगली जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेतील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गव्हाण (ता. तासगाव) शाखेत शासकीय शेतकरी अनुदान खात्यातून 12 लाख 32 हजार 854 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्याच…
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ स्पर्धेत सांगलीची एन्ट्री; तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतून उमेदवार
सांगली : लोकमत समूहाच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तीन व्यक्तींचा वेगवेगळ्या विभागांत समावेश झाला आहे. राज्यभरातील उमेदवारांमध्ये सांगलीचे प्रतिनिधित्व दिसून येत आहे. राजकारण…
‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषद राज्यात पुन्हा अव्वल
सांगली : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि ग्रामपातळीवरील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.…
पेठ–नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याची झडप; 12 वर्षीय मुलासह तिघे जखमी
पेठ : सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून पेठ-नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 12 वर्षीय मुलासह तिघे…
मिरजेत आईकडून पैशासाठी दोन बालकांची विक्री; नवजात मुलीच्या विक्रीचा प्रयत्न, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : शहरात दोन लहान मुलांची पैशासाठी विक्री केल्याचा आणि नवजात बालिकेलाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेसह पाच जणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा…
‘दुप्पट परताव्या’चे आमिष; सांगलीतील दांपत्याची 9 लाखांची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा
सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सांगलीतील एका दांपत्याची 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
रेल्वे पोलिस भरतीदरम्यान 1,600 मीटर धावताना पलूस तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
सांगली : पलूस तालुक्यातील मोराळे गावातील 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान 1,600 मीटर धावताना मृत्यू झाल्याची दुःखद घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस…
पाणी मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश; वांगीत 75 वर्षीय वृद्धेची बोरमाळ हिसकावणारे दाम्पत्य अटकेत, तीन गुन्हे उघड
कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथे घरासमोर बसलेल्या 75 वर्षीय वृद्धेची सोन्याची बोरमाळ हिसकावून पळ काढणाऱ्या दाम्पत्याला चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आले असून सुमारे…
दिघंची पेट्रोल पंपावर मीटर रीडिंगमध्ये फेरफार; 9.22 लाखांचा अपहार केल्याचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर इंधन विक्रीच्या मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून तब्बल 9 लाख 22 हजार 16 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला…
येलूर फाट्याजवळ कंटेनर उलटला; पुणे–बेंगळुरु महामार्गावर तीन तास वाहतूक कोंडी, शिक्षकांना फटका
सांगली : पुणे–बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी कंटेनर उलटल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र वाहनांची लांबच लांब रांग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडे जात…

