सांगलीत 39,628 विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा सुरू; 40 भरारी पथके, डिजिटल वॉच

सांगली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरुवात झाली. मराठीच्या पहिल्या पेपरदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील 39 हजार 628…

Sangli Today Desk

तुंग येथे ट्रकला दुचाकीची धडक; 29 वर्षीय युवकाचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रकची केबिन जाळली

सांगली : मिरज तालुक्यातील तुंग येथे गुरुवारी रात्री रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून 29 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड करत केबिनला आग लावल्याची…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात 23 फेब्रुवारीपासून रोजगार मेळावे; दहावी ते पदव्युत्तर पात्र उमेदवारांसाठी संधी, तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर

सांगली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध तालुक्यांत रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे.…

Sangli Today Desk

आजार नाही अडथळा; सांगलीत एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी 1 मार्चला वधू-वर परिचय मेळावा

सांगली : एचआयव्ही संसर्गित आणि नियमित ए.आर.टी. उपचार घेत असलेल्या विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी 1 मार्च 2026 रोजी सांगली येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ हॉल…

Sangli Today Desk

शिवजयंतीनंतर मारुती चौकात कचऱ्याचा ढिग; प्रशासनाची तातडीने स्वच्छता मोहीम, जिल्हाधिकाऱ्यांनीही हातात घेतला झाडू

सांगली : शिवजयंतीनिमित्त मारुती चौक परिसरात झालेल्या कार्यक्रमांनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवली. मारुती चौक…

Sangli Today Desk

नोकरीची संधी! सांगलीतील क्रेडिट सोसायटीत 32 पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी संधी, अर्जाची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी

सांगली : शहरातील के. डायमंड मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, विजयपूर या संस्थेच्या सांगली व कवठेमहांकाळ शाखांसाठी विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 32 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून…

Sangli Today Desk

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीतील द्राक्ष उत्पादकांना साडेचौदा लाखांचा फटका; माल नेला, पैसे नाहीत — आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन द्राक्ष उत्पादकांना तब्बल 14 लाख 49 हजार 231 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी द्राक्षमाल खरेदी करून एका महिन्यात पैसे देण्याचे…

Sangli Today Desk

समृद्ध पंचायतराज अभियानावर सांगली जिल्हा परिषदेची करडी नजर; कामात कसूर करणाऱ्यांना नोटीसचा इशारा

सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेतला. अभियानातील कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.…

Sangli Today Desk

वाळवा तालुक्यातील देवर्डेत कारची दुचाकीला जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

कुरळप : वाळवा तालुक्यातील देवर्डे गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवर्डे…

Sangli Today Desk

बनावट खाते उघडून 2 लाखांचे कर्ज; समडोळीत पिग्मी एजंटासह तिघांवर गुन्हा

सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी येथे बनावट कागदपत्रे आणि सह्यांचा वापर करून एका कुटुंबाच्या नावे पतसंस्थेत खाते उघडून त्यावर 2 लाखांचे कर्ज काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वप्निल मस्कर…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा