सांगलीत एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा; महाराष्ट्र-कर्नाटकातून 153 उमेदवारांची नोंदणी
सांगली : एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही समाजात सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना केवळ औषधोपचारच नव्हे, तर सहजीवन आणि कौटुंबिक आयुष्य सुखाने जगण्याची संधी मिळणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन…
जत तालुक्यात महसूल समाधान शिबिर; 7/12 दुरुस्तीपासून पीएम किसान योजना नोंदणीपर्यंत 15 सेवा एकाच ठिकाणी
सांगली, दि. 5 : जत तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात…
दोन वर्षांपूर्वीच्या वादातून मिरजेत कोयत्याने दुकानाची तोडफोड; सराईत गुन्हेगारास अटक
मिरज : दोन वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून मिरज शहरात भरदिवसा एका दुकानाची कोयत्याने तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी प्रथमेश तांदळे (वय 28, रा. कमानवेस, मिरज) या…
म्हैसाळ यात्रेत पार्क केलेली मोटारसायकल चोरी; वैरण बाजार परिसरातील प्रकार
मिरज : तालुक्यातील म्हैसाळ येथे सुरू असलेल्या यात्रेदरम्यान वैरण बाजार परिसरातून पार्क केलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला…
सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क
सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काही नागरिक त्या देशांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील 44…
सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू
सांगली : सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी ‘MH-10 EX’ ही नवीन नोंदणी मालिका 9 मार्च 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक…
बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील म्हसोबा मंदिराच्या माळावर बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या युवकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…
दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
आटपाडी : तालुक्यातील दिघंची येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संजय अँग्रो सेल्स या इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 21 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली…
सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
सांगली : सोशल मीडियावर महानगरपालिकेत ‘कर्मचारी भरती’ संदर्भात फिरत असलेल्या जाहिराती आणि पोस्ट पूर्णपणे खोट्या असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगली महानगरपालिकेत…
होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
पेठनाका (ता. वाळवा) – होळीच्या सणाच्या रात्री पेठनाक्याजवळ पुणे–बेंगलोर महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत 55 वर्षीय वेटरचा मृत्यू झाल्याची घटना घडली. धडक दिल्यानंतर पांढऱ्या रंगाची चारचाकी कार घटनास्थळी न थांबता पुण्याच्या…

