सांगली : पासपोर्टसाठी पुण्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र आता पाषाण येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.
पुण्यातील मुंढवा येथील केंद्र 30 मार्च 2026 पासून बाणेर-पाषाण लिंक रोडवरील नव्या ठिकाणी कार्यरत होणार आहे. त्यामुळे या तारखेनंतरची अपॉइंटमेंट असलेल्या अर्जदारांनी नव्या पत्त्यावरच जावे.
ज्यांनी 30 मार्च किंवा त्यानंतरच्या तारखेसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांनी निर्धारित वेळेनुसार पाषाण येथील पासपोर्ट सेवा केंद्रातच अर्ज सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या बदलाची माहिती नसल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगली गॅस अपडेट; तुटवडा नाही पण वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण, प्राधान्यक्रमाने सिलिंडर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










