सांगलीत LPG दर 55 वरून 80 रुपये; पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा
सांगली, दि. 13 : सांगली शहरात वाहनांसाठीच्या एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होताना दिसत आहे. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही एलपीजी पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब…
सांगली जिल्ह्यात 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; रखडलेली प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याची संधी
सांगली : सांगली जिल्ह्यात शनिवार (14 मार्च) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.…
PM-Kisan योजनेचा 22 वा हप्ता आज खात्यात; सांगलीतील शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ
सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा 22 वा हप्ता शुक्रवार (13 मार्च) रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या…
सांगलीत अंध दिव्यांग मुलांचा क्रिकेट सामना; 14 मार्चला चिंचबाग मैदानावर आयोजन
सांगली : सांगलवाडी येथील चिंचबाग मैदानावर 14 मार्च 2026 रोजी अंध दिव्यांग मुलांचा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याद्वारे दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न…
जतमध्ये 27.58 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
सांगली : जत तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा मिनी ट्रक आणि 27 लाख 58 हजार 80 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 11 मार्च रोजी जत…
ईश्वरपूरमध्ये हॉटेलजवळ उभी केलेली दुचाकी चोरीस; पोलिसांत गुन्हा दाखल
वाळवा : तालुक्यातील ईश्वरपूर येथील पेठ-ईश्वरपूर रोडवरील मिडलॅण्ड हॉटेलजवळ उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यल्लामा…
सांगलीत ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून 59 लाखांची फसवणूक; सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा
सांगली : तासगाव तालुक्यातील सावळज येथे सेवानिवृत्त शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत अज्ञात भामट्यांनी तब्बल 59 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात…
तासगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल
सांगली : तासगाव तालुक्यातील उपळावी येथील एका शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करत मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…
पाण्याच्या शिंतोड्यांवरून वाद; जत येथे दहावीच्या विद्यार्थ्यावर पाईपने हल्ला
जत : दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान किरकोळ वादातून एका विद्यार्थ्यावर लोखंडी पाईपने हल्ला झाल्याची घटना जत येथे घडली. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू…
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने सांगलीत अल्पवयीन मुलीलावर अत्याचार; जयसिंगपूरच्या संशयितावर गुन्हा दाखल
सांगली : सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर…

