सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? सांगली-मिरज-जतसह ४ ठिकाणी तपासणी
सांगली : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम सुरू केली असून दक्षता आणि फिरत्या पथकांनी विविध ठिकाणी गॅस एजन्सी व हॉटेल्सची तपासणी केली. सांगली, मिरज, उरूण…
मिरजेत प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई; ८ व्यावसायिकांना २६ हजारांचा दंड
मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबवत मिरजेत ८ व्यावसायिकांवर कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याकडून एकूण २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त सत्यम गांधी…
सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध मोहीम सुरु; सेवन-विक्री केल्यास कठोर कारावासाची तरतूद
सांगली : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’ मोहीम राबविण्यात येत आहे. ड्रग्सचे सेवन, विक्री किंवा उत्पादन करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षेची…
Sangli Viral Video : सांगली ZP चे CEO विशाल नरवाडे यांचा ‘हेराफेरी’ डान्स व्हायरल; पाहिला का व्हिडिओ?
Sangli Viral Video : सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा जिपोत्सव कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात त्यांनी ‘हेराफेरी’ चित्रपटातील एक…
कोरडवाहू शेतीला दिलासा; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज सुरू
सांगली : कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पावसाचे पाणी साठवून शेतीसाठी वापरण्याची सुविधा उपलब्ध…
दृष्टी नसली तरी जिद्द मोठी! सांगलीत अंध मुलांचा थरारक क्रिकेट सामना; शिवनेरी संघाचा 7 धावांनी विजय
सांगली : दृष्टी नसली तरी जिद्दीच्या जोरावर अंध मुलांनी खेळलेला क्रिकेट सामना सांगलीकरांसाठी प्रेरणादायी ठरला. कुपवाड येथील नव कृष्णा व्हॅली इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम शिवनेरीने टीम रायगडवर…
सांगलीत दर 15 दिवसांनी महास्वच्छता मोहीम; सांगलीवाडीत कचरा साफसफाई अभियान
सांगली : शहरातील कचऱ्याचा प्रश्न लक्षात घेऊन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतर्फे सांगलीवाडी परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत मुख्य रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा साफ करण्यात आला. महापौर धीरज सूर्यवंशी…
सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? 45 एजन्सी, 40 हॉटेल्सची तपासणी; तिघांवर गुन्हे
सांगली : घरगुती एलपीजी गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सी आणि हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत 45 गॅस एजन्सी आणि 40 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. या…
सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारी; खासदार विशाल पाटील यांचा अधिकाऱ्यांना जाब
सांगली : जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा मुद्दा खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला. तंत्रज्ञानाचा फायदा नागरिकांना व्हावा, मात्र त्याचा भुर्दंड जनतेवर पडू नये, असे…
भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी 2.77 लाखांपर्यंत अनुदान; ‘अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’
सांगली : शेतकऱ्यांना भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चावर 50 टक्के अनुदान दिले जाणार असून 2 लाख 77…

