सांगली : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना 7 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रभाग रचना ग्रामपंचायत, तहसील व पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
नागरिकांनी या रचनेबाबत हरकत किंवा सूचना असल्यास त्या 13 एप्रिलपूर्वी संबंधित तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त हरकतींवर 21 एप्रिल रोजी सुनावणी होईल.
हेही वाचा: उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










