Sangli District Local Holidays 2026 : सन 2026 साठी सांगली जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्या जाहीर
सांगली : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांसाठी सन…
सांगलीकरांनो लक्ष द्या! जिल्ह्यात दुचाकींसाठी ‘ही’ नवी मालिका सुरू; पसंतीचा नंबर कसा मिळवाल?
सांगली : सणासुदीच्या मुहूर्तावर नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या सांगलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.…
नवरात्रोत्सव २०२६: सांगली जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत डॉल्बी, बीम लाईट्सवर बंदी; नियम मोडल्यास होणार कारवाई!
सांगली : जिल्ह्यात आजपासून (११ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व…
आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सांगलीत सोन्या-चांदीचे दर किती? खरेदीपूर्वी तपासा आजचे भाव
सांगली : आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी…
सांगलीत ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी वणवण; 41 गावांना 39 टँकरचा आधार, जतमध्ये परिस्थिती सर्वाधिक बिकट
सांगली: ऑक्टोबरचा महिना सुरू असतानाच सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न…
सांगलीत इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर घेताय? खरेदीपूर्वी तपासा या 7 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे सांगली, मिरज आणि कुपवाडसह संपूर्ण जिल्ह्यात आता इलेक्ट्रिक वाहनांची…
जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
जत : दुष्काळ, पाणीटंचाई आणि अपुऱ्या सुविधांमुळे जत तालुक्यातील नागरिकांना विविध अडचणींचा…
सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
सांगली : वानलेसवाडी परिसरात दूध घेऊन मुलासोबत घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील गंठणाला…
मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
मिरज : एसटी वाहकाला मारहाण होत असताना मध्यस्थी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न…
Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
Sangli Crime News: विट्यातील एका शाळेतील शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठवून, पोस्टर्स दाखवत…

