Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
News Desk
Follow:
1029 Articles

Govt Schemes: महाराष्ट्रातील ७ सरकारी योजना बंद; पाहा कोण-कोणत्या योजनांचा समावेश

सांगली टुडे विशेष वृत्तसेवा: राज्यातील सुपरहिट ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेमुळे…

Sangli Today Desk

सांगली ब्रेकिंग: सांगली परिसराला भूकंपाचा धक्का! ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद; राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राची माहिती

सांगली टुडे वृत्तसेवा: सांगली: सांगली जिल्ह्यासह परिसराला आज दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का…

Sangli Today Desk

Silai Machine Yojana: शिलाई मशीनसाठी ९०% सबसिडी? अर्ज करण्यापूर्वी पाहा कोणाला मिळणार लाभ!

सांगली टुडे वृत्तसेवा | विशेष शोध वार्ता: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडिया…

Sangli Today Desk

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! पुढील वर्षी बियाण्यांचा मोठा तुटवडा? मळणी करताना कृषी विभागाचा ‘हा’ महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवा

सांगली टुडे वृत्तसेवा: यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनच्या लहरीपणामुळे आणि काही भागांतील पावसाच्या…

Sangli Today Desk

Maharashtra Weather: ऑक्टोबर हीटच्या चटक्यादरम्यान राज्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’; आज सांगलीसह ‘या’ १२ जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता!

सांगली टुडे वृत्तसेवा: एकिकडे ऑक्टोबरच्या घामाघूम करणाऱ्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच,…

Sangli Today Desk

दिवाळी फराळासाठी खाद्यतेल खरेदी करताय? ५ लिटर जारवर ₹३०० पर्यंत सूट; पाहा बाजारातील ताजे दर

सांगली टुडे विशेष बाजार पाहणी: यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या दिवाळी…

Sangli Today Desk

सरकारी खर्चाला २०% कात्री; ‘लाडकी बहीण’ योजना खरंच धोक्यात? शेतकऱ्यांच्या ५ हजारांवरून पेटला नवा वाद!

सांगली टुडे वृत्तसेवा | विशेष राजकीय व प्रशासकीय वार्ता: राज्यात ऐन सणासुदीच्या…

Sangli Today Desk

Ladki Bahin Yojana: महिलांच्या खात्यात ३९,००० रुपये आले? कळालच नाही; पाहा २६ महिन्यांचा हिशोब; सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

सांगली टुडे वृत्तसेवा | विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…

Sangli Today Desk

Maharashtra Weather Alert: २६ ऑक्टोबरला चक्रीवादळाची धडक? महाराष्ट्रात पाऊस परतणार; हवामान विभागाचा ‘हा’ इशारा, पाहा काय घडतय?

सांगली टुडे वृत्तसेवा | विशेष वेदर रिपोर्ट: राज्यातून परतीचा मान्सून अधिकृतपणे माघारी…

Sangli Today Desk

पशुधन विमा योजना: अवघ्या ४५१ रुपयांत गाय-म्हशींना ७० ते ८० हजारांचे संरक्षण; शासनाचे ८५% अनुदान, असा करा अर्ज

सांगली टुडे वृत्तसेवा | विशेष प्रतिनिधी: राज्यात दुष्काळ, वाढते तापमान आणि संभाव्य…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा