Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
News Desk
Follow:
1032 Articles

Sangli Accident News : पलूस-कुंडल महामार्गावर तिहेरी अपघात, 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Palus Accident | सांगली : पलूस-कुंडल महामार्गावर झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एका…

Sangli Today Desk

Miraj Crime: मिरजेत तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक

Miraj Crime News | सांगली : शहरातील गणेश तलाव परिसरात शनिवारी रात्री…

Sangli Today Desk

Sangli News : संख येथे २०० हेक्टरमध्ये उभारणार हजार कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प

Sangli Sankh Solar Project | सांगली : सांगली जिल्ह्यातील संख (ता. जत)…

Sangli Today Desk

Sangli : बिटकॉईन मधून नफा मिळवून देण्याचे आमिष, आईचे पाच तोळ्याचे गंठण गहाण ठेवले

Sangli Bitcoin Fraud Case | सांगली : बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा…

Sangli Today Desk

Sangli Politics: काँग्रेसची महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू, रणनीतीवर सविस्तर चर्चा

Sangli Congress News | सांगली : आगामी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने…

Sangli Today Desk

Sangli Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेच्या विरोधात भाजपची इशारा सभा; प्रतीकात्मक रावण दहनाचा निर्णय

Sangli Politics News | सांगली : संस्कृती रक्षणाच्या नावाखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Sangli Today Desk

Namo Run Marathon Sangli 2025 Postponed: मुसळधार पावसामुळे स्पर्धा पुढे ढकलली

Namo Run Marathon Sangli 2025 | सांगली : नशामुक्त भारत संकल्पाला बळकटी…

Sangli Today Desk

Koyna Dam Water Release: कोयना धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam News | सांगली / सातारा : कोयना धरण प्रशासनाने आज…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा