Sangli Politics: काँग्रेसची महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू, रणनीतीवर सविस्तर चर्चा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Congress Election Preparation 2025

Sangli Congress News | सांगली : आगामी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र जिल्हानिहाय आढावा बैठकींचा प्रारंभ झाला असून, सांगली जिल्ह्याची बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकीसाठी आवश्यक उपाययोजना, तसेच रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे, मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच साधणे आणि पक्षाची ताकद मजबूत करणे यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये ताकद दाखवण्याची जोरदार तयारी करत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त कार्यक्रमात CEO श्री. विशाल नरवाडे यांच्या कवितेतील ओळींनी जिंकली उपस्थितांची मन.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा