Miraj News : दसरा-दिवाळी निमित्त मिरजेतून धावणार चार विशेष रेल्वे

Miraj | Sangli – दसरा आणि दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने मिरजमधून चार विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या…

Sangli Today Desk

Sangli News : सांगलीत मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार (दि. १९) रोजी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा…

Sangli Today Desk

Sangli News : जत पंचायत समितीतील तरुण अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणावरून संताप

Jat News Today : जत तालुक्यातील पंचायत समितीत कार्यरत तरुण अभियंता अब्बूबकर वडार यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना दुर्दैवी असली तरी राजकीय दबाव आणि मानसिक ताणामुळे…

Sangli Today Desk

Sangli News : जयंत पाटील यांची राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सांगली : राज्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर तोडगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र…

Sangli Today Desk

Sangli News : पडळकरांच्या वक्तव्याविरोधात २२ सप्टेंबरला निषेध मोर्चा; राज्यभरात संतापाची लाट उसळली

इस्लामपूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच…

Sangli Today Desk

Sangli News : कवठेमहांकाळ ‘स्पेशल 26’ बनावट छापा प्रकरणी आणखी दोघे गजाआड, सूत्रधार फरार

Kavathe Mahankal News | सांगली : कवठेमहांकाळ येथे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर चित्रपट स्पेशल 26 सारखा बनावट आयकर छापा टाकून दागिने व रोकड लुटणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना सांगली स्थानिक…

Sangli Today Desk

Miraj News : मिरजेत सोमवारपासून अंबाबाई नवरात्र महोत्सव – 71 वर्षांच्या परंपरेतून रसिकांना सुरेल मेजवानी

Miraj Ambabai Navratra Sangeet Mahotsav 2025 | मिरज : मिरजेतील ऐतिहासिक अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव यंदा 71 व्या वर्षी सुरेल परंपरा पुढे नेत आहे. सोमवार 22 सप्टेंबरपासून देशभरातील दिग्गज कलावंतांच्या…

Sangli Today Desk

Sangli News : सांगलीत जनआरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वाची बैठक

सांगली : केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आयुष्मान भारत योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य…

Sangli Today Desk

Sangli News : ४१ लाखांच्या बोगस दस्तप्रकरणी सहायक निबंधक अमोल डफळे यांच्यावर गुन्हा दाखल

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करून बोगस दस्त तयार केल्याच्या आरोपावरून जत येथील सहायक…

Sangli Today Desk

Sangli Weather Alert : सांगलीसह महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांत २० सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Sangli Weather Alert | सांगली : भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. यात सांगली जिल्ह्याचाही समावेश असून या…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा