Sangli Politics: महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीला वेग; इच्छुक उमेदवारांशी आमदार विश्वजीत कदम यांचा संवाद
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सक्रिय केली आहे. या अनुषंगाने काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी इच्छुक उमेदवारांशी तसेच ज्येष्ठ नेतेमंडळींशी सविस्तर संवाद साधला.…
Jewellery Theft: आरवडेत शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचे दागिने हिसडा मारून पळविले; चोरट्यांचे धूमस्टाईलने पलायन
तासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन…
Ishwarpur Crime: ईश्वरपूरात लॉजवर सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त; व्यवस्थापकासह तीन जण अटकेत, परराज्यातील युवतीची सुटका
ईश्वरपूर : शहरातील वाघवाडी रस्त्यालगत असलेल्या वृंदावन लॉजमध्ये सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केला. या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक आणि दोन एजंटांना अटक करण्यात आली असून परराज्यातील…
Sangli Crime: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघड, आरोपीविरोधात पोक्सो गुन्हा दाखल
सांगली : सांगली शहरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, तिच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिस…
Miraj Crime: मोटारसायकल चोरांची जोडी जेरबंद; चार दुचाकी जप्त, कर्नाटकातूनही वाहनचोरीची कबुली
मिरज : मिरज शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून…
Bank Jobs Sangli: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्याकडून लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून एकूण 20 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेच्या कार्यक्षेत्रात…
Sangli Politics: सांगली महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू; नेतृत्वासमोर उमेदवार निवडीचे आव्हान
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. आज सांगली शहरातील महापालिका क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या…
Sangli News : सांगलीत उभारणार ग्लोबल केपेबिलिटी सेंटर; उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा
सांगली : सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सांगलीत लवकरच ग्लोबल केपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत…
Sangli Politics: जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तयारीला वेग; उमेदवारांच्या मुलाखती 14 डिसेंबरपासून
मिरज : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तयारीला वेग आला असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, दि. 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या मुलाखती समित (दादा) यांच्या निवासस्थानी सायंकाळी 4…
सांगलीत अष्टसिद्धी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी; 14 ते 20 डिसेंबरदरम्यान धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
सांगली : संजयनगर येथील अष्टसिद्धी हनुमान मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा 14 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. श्री हनुमानाच्या कृपेने आणि…

