Ladki Bahin Yojana Ekyc Correction : लाडकी बहीण योजनेत e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी
Ladki Bahin Yojana Ekyc Correction Last Chance | सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून केवळ…
Sangli News: सांगली-मिरज-कुपवाड मनपाच्या अग्निशमन दलाला मोठी ताकद; 1.18 कोटींच्या अत्याधुनिक उपकरणांना मंजुरी
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने 1 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक सुरक्षा व बचाव उपकरणांची खरेदी करण्यात…
Sangli Weather Alert : सांगलीत पुढील पाच दिवस थंडीचा कडाका; कृषी विभागाचा इशारा
सांगली : सांगली जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा,…
Miraj Fraud: मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याला गंडा; 75 लाखांची फसवणूक
मिरज : मिरजेत बेदाण्याच्या व्यापारात मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाटणा (बिहार) येथील व्यापाऱ्याने बेदाणा खरेदी करून त्याची रक्कम न देता मिरजमधील व्यापाऱ्याला तब्बल 75 लाख 28…
Kupwad MIDC Theft: कुपवाड एमआयडीसीत कारखान्यात मोठी चोरी; सात लाखांचे ॲल्युमिनियम पॅटर्न लंपास
कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरातील माईंड फ्लो या औद्योगिक कारखान्यातून तब्बल सात लाख रुपये किमतीचे ॲल्युमिनियम पॅटर्न चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सकाळी ही चोरी निदर्शनास आल्यानंतर कुपवाड…
Sangli Politics : भाजप आक्रमक, विरोधक विस्कळीत; सांगली महापालिकेत महाविकास आघाडीची कसोटी
Sangli Municipal Corporation Election | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि…
Sangli Politics : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी वेगात; इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची घोषणा या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता असताना काँग्रेसने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता काँग्रेसनेही प्रभागनिहाय इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज…
Sangli News: अवैध गौण खनिज माती वाहतुकीवर महसूल विभागाची कडक कारवाई; दोन ट्रॅक्टर व जेसीबी जप्त
सांगली : कसबेडिग्रज (ता. मिरज) परिसरात अवैधरित्या गौण खनिज मातीची वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस येताच महसूल विभागाने मोठी कारवाई केली. अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्या पथकाने छापा टाकून दोन ट्रॅक्टर…
Sangli Politics: भाजप उमेदवार निवडीसाठी 13–14 डिसेंबरला मुलाखती; 20 प्रभागांतील इच्छुकांची छाननी
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेग घेत असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 13 आणि 14 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. या मुलाखती पाटीदार भवन, कॉलेज कॉर्नर…
Sangli Municipal Election : सांगली महापालिका निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता असून, प्रशासनाने निवडणुकीसाठीची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. संपूर्ण महापालिका हद्दीत 568 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यापैकी…

