Sangli News : सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्य, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याची आठवण जपणारा भव्य अश्वारूढ पुतळा सांगली शहरात उभारण्यात आला असून, या पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Sangli Today Desk

Sangli News : काळ्या खणीत आढळला सांगलीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह

सांगली : संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिराज इब्राहिम मुल्ला (वय २१, रा. राम रहिम कॉलनी) हा युवक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळ्या खणीतील पाण्यात कुजलेल्या अवस्थेत…

Sangli Today Desk

Leopard Attack: देवराष्ट्रेत युवकावर बिबट्याचा हल्ला; कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे जीव वाचला, पिल्लांसह बिबट्याचे झाडात पलायन

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) : देवराष्ट्रे परिसरात शनिवारी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना एका युवकावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मात्र युवकाची प्रसंगावधानता आणि पाळीव कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे मोठा अनर्थ…

Sangli Today Desk

Sangli Accident: एरंडोलीत अज्ञात वाहनाची भीषण धडक; दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

मिरज : मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आठवडा बाजार आटोपून घरी परतत असताना झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण गावात शोककळा…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election Update: आज महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई : राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महापालिका निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम…

Sangli Today Desk

CM Devendra Fadnavis Sangli Visit: अहिल्यादेवींच्या पुतळा लोकार्पणानिमित्त भाजपचे शक्तिप्रदर्शन, महापालिका निवडणुकीची नांदी

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवार दि. 15 रोजी सांगली दौऱ्यावर येत असून, शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते…

Sangli Today Desk

Miraj Theft: मिरजेत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी

मिरज : शहरातील रमा उद्यान परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्याने सुमारे 98 हजार रुपये किमतीचा दागिन्याचा तुटलेला भाग…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election Update: मंत्रिमंडळ बैठकीनंतर महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत

नागपूर : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता असून प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या आठवड्यात संपणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुकांचा…

Sangli Today Desk

Sangli Politics: भाजपची इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण; महापालिका निवडणुकीची तयारी निर्णायक टप्प्यात

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाटीदार भवन येथे सलग दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत भाजपकडून अर्ज केलेल्या तब्बल ५७०…

Sangli Today Desk

Dhurandhar 300 कोटी क्लबमध्ये; सांगलीतील मुक्ता ए-2 सिनेमागृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी

सांगली : रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर’ या चित्रपटाने राष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर सांगलीतही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सांगलीतील एसएफसी मेगा मॉलमधील मुक्ता…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा