सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध मोहीम सुरु; सेवन-विक्री केल्यास कठोर कारावासाची तरतूद

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा मोहिमेबाबत प्रशासनाची जनजागृती. फोटो: Sangli Today

सांगली : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’ मोहीम राबविण्यात येत आहे. ड्रग्सचे सेवन, विक्री किंवा उत्पादन करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अमली पदार्थांचे सेवन, ताबा, विक्री, खरेदी किंवा वाहतूक करणे तसेच अशा गुन्हेगारी कृत्यांना आश्रय देणे हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

दरम्यान, अमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी सांगली पोलिसांचा 9730928958 / 0233-2672100 हा हेल्पलाइन क्रमांक तसेच 112 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.

हेही वाचा: Sangli Viral Video : सांगली ZP चे CEO विशाल नरवाडे यांचा ‘हेराफेरी’ डान्स व्हायरल; पाहिला का व्हिडिओ?.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा