सांगलीत पेट्रोल-डिझेल, LPG मुबलक? प्रशासनाचा दावा; नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीत पेट्रोल-डिझेल, LPG मुबलक? प्रशासनाचा दावा; नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह. (प्रातिनिधिक फोटो)

सांगली : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध तेल कंपन्यांकडे पेट्रोल-डिझेलचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एलपीजी गॅसचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी पथके कार्यरत असून, चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मात्र, काही ठिकाणी नागरिकांना गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरू असून, “साठा आहे तर मग अडचणी का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: सांगलीत अतिक्रमणांवर बुलडोझर; वारणालीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा